Category: इचलकरंजी

Local news and updates from Ichalkaranji city, covering civic issues, political developments, public interest stories, and social events relevant to the city’s residents.

‘एक राखी पत्रकारांसाठी’ सोहळा श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल मध्ये उत्साहात संपन्न

इचलकरंजी, ता. 13 — श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये ‘एक राखी पत्रकारांसाठी’(Journalists) हा सोहळा उत्साहात पार पडला. समाजमाध्यम क्षेत्रात कार्यरत असलेल्या इचलकरंजी शहरातील सर्व पत्रकार बांधवांना प्रशालेतील…

श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळाच्या वतीने होड्यांच्या भव्य शर्यती

इचलकरंजी : पंचगंगा नदीकिनारी दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळाच्या वतीने होड्यांच्या भव्य शर्यतींचे(boat race) आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी १५ ऑगस्ट रोजी दुपारी ठिक ४ वाजता पंचगंगा…

लाडक्या वरदविनायक बाप्पाच्या भेटीला भक्तांची मांदियाळी…

२१ वर्षांनी आलेली श्रावण मासातील अंगारकी (Angaraki)संकष्टी चतुर्थीनिमित्ताने पहाटे पासूनच पंचगंगा वरदविनायक मंदिरांमध्ये प्रचंड गर्दीआज अंगारकी संकष्टी चतुर्थी असल्याने पंचगंगा नदी किनारी वरदविनायक मंदिरांमध्ये लाखो भाविकांचा महापूर ओसंडून वाहत आहे.…

शालेय प्रोजेक्टसाठी प्रकाशजी खारगे यांची प्रधान सचिव विकासजी खारगे यांच्यासोबत सविस्तर चर्चा

इचलकरंजी – मा. श्री. प्रकाशजी खारगे यांनी एका महत्त्वपूर्ण शालेय प्रोजेक्टच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव माननीय श्री. विकासजी खारगे साहेब यांची खास भेट घेतली. या भेटीत…

इचलकरंजी आणि शिरोळच्या राजकारणात नव्या नात्याचा सेतू

शिरोळचे लोकप्रिय आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या कुटुंबात आणि इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे यांच्या कुटुंबात लवकरच एक आनंदाचा सोहळा रंगणार आहे. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा सुपुत्र अजय यड्रावकर आणि…

गाड्यांच्या काचा फोडतो, लहान मुलांना मारतो, म्हणून मनोरुग्ण मुलाला आईनेच शेतात बांधले

माझा भाऊ कुणालाही मारतो, जेवण करत नाही. गाड्यांचा काचा फोडतो.(windows)बाबा वारल्यापासून जास्त करत आहे.कुठेतरी दवाखान्यात नेऊन टाकावं, असं आम्हाला वाटतं.घरी काही खाऊ देत नाही, पसारा फेकून देतो.माझ्या बहिणीच्या मुलालाही मारलं…

इचलकरंजी कापड उद्योगाचा आढावा. संपूर्ण आकडेवारी

इचलकरंजी शहरातील कापड उद्योगाने आपल्या प्रगतीचा भव्य पट उलगडत मोठ्या प्रमाणावर उत्पादन व महसूल साध्य केला आहे. शहरात सध्या ८१ हजार यंत्रमाग कार्यरत असून यात ६० हजार पॉवरलूम, ३ हजार…

सामान्य कोल्हापूरकराची ताकद पुन्हा एकदा ठसठशीतपणे दिसून आली

कोल्हापूरकरांनी पुन्हा एकदा दाखवून दिले की सामान्य माणसाची ताकद किती जबरदस्त असू शकते. एकीकडे अफाट आर्थिक शक्ती असलेले काही प्रभावशाली घटक, त्यांच्या पाठीशी राज्य आणि केंद्रातील सत्ताधारी यंत्रणा उभी, असे…

नवरा न आवडल्यानं होती नाराज, नव्या नवरीनं पतीला जंगलात बोलवलं अन्… हादरवून टाकणारा कांड समोर!

झारखंडमधील पलामू येथे धक्कादायक घटना घडली आहे. दीड महिन्यांपूर्वी एका तरुणीचे लग्न झाले होते.(married) मात्र पती आवडत नसल्याने तिने प्रियकराच्या मदतीने त्याचा काटा काढल्याची माहिती समोर आली आहे.नवरा न आवडल्यानं…