Category: इचलकरंजी

Local news and updates from Ichalkaranji city, covering civic issues, political developments, public interest stories, and social events relevant to the city’s residents.

डि.के. ए. एस. सी. च्या बॉक्सिंग खेळाडूंची शिवाजी वि‌द्यापीठ संघात निवड

वार्ता- दि- 19 व 20 नोव्हेंबर 2025 दरम्यान झालेल्या श्री शहाजी छत्रपती महाविदयालय,कोल्हापूर आयोजीत शिवाजी विद्यापीठ अंतर्गत आंतरविभागीय बॉक्सिंग (boxing)पुरुष / महिला स्पर्धेत डी. के. ए. एस. सी. च्या बॉक्सरनी…

डि.के.ए.एस.सी काॅलेजमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित दत्ताजीराव कदम कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे (College)प्राचार्य प्रो.(डॉ.) एस. के. खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली…

इचलकरंजीत मतदार यादीत घोळ! एका गल्लीतील सर्व मतदार दुसऱ्या प्रभागात

इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी(election) जाहीर प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या सदोष असल्याचे समोर येत आहे. मोठ्या प्रमाणात मतदारांच्या प्रभागांची अदलाबदल झाली असल्याचा नागरिकांचा आक्षेप आहे.एका प्रभागातील एका गल्लीतील सर्वच मतदार…

राष्ट्रवादीला संधी द्या; हातकणंगलेचा स्वर्ग करू व चेहरा बदलू – मंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास

हातकणंगले (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी जर राष्ट्रवादी पक्षाला संधी मिळाली तर हा तालुका विकासाच्या मार्गावरून थेट ‘स्वर्ग’ बनवू, असा ठाम विश्वास राज्याचे मंत्री(Minister) हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.…

इचलकरंजी येथील घरफोडीतील 11.16 लाखांचा ऐवज हस्तगत

इचलकरंजीतील अयोध्या कॉलनीमध्ये झालेल्या घरफोडी प्रकरणाचा वेगाने छडा लावत शिवाजीनगर पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. चार दिवसांपूर्वी विमलादेवी केसरवाणी यांच्या बंगल्यात झालेल्या चोरीतील रोकडसह सुमारे 10 तोळे सोने आणि 1…

स्वरा दौंडे हिची खोखो राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

इचलकरंजी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या विद्यमाने जिल्हा क्रीडा परिषद परभणी व जिल्हा क्रीडा अधिकारी परभणी द्वारा आयोजित राज्यस्तरीय खोखो(Khokho) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.…

प्राची केंगार हिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

इचलकरंजी : जिल्हा क्रीडा कार्यालय, कोल्हापूर विभागातून शालेय शासकीय कुराश स्पर्धा कोल्हापूर येथे पार पडल्या. या स्पर्धेत(competition) श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी प्राची राजू केंगार अकरावी आर्ट्स…

इचलकरंजी मनपासाठी पुन्हा प्रभाग आरक्षण सोडत…

इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीसाठी आरक्षणाबाबत(reservation) पुन्हा एकदा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने ओबीसी सर्वसाधारण, ओबीसी महिला आणि सर्वसाधारण महिला आरक्षणाची सोडत नव्याने काढण्याचे आदेश महापालिकेला जारी केले…

इचलकरंजी मधील यड्राव येथे लग्न करीत नसल्याने आईवर विळतीने हल्ला

इचलकरंजी मधील कोरोची येथे लग्न लावत नसल्याच्या कारणावरून एका मुलाने स्वतःच्या आईवर(Mother) विळतीने जीवघेणा हल्ला केल्याची संतापजनक घटना घडली आहे. सुरेखा दादू गेजगे (वय 45, रा. इंदिरानगर, कोरोची) या गंभीर…

इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीची आरक्षण सोडत जाहीर

१६ प्रभागांतील ६५ जागांसाठी आरक्षण जाहीर – महिलांचा मोठा वाटा, अनुसूचित जाती-जमाती व मागासवर्गीयांमध्ये ‘कही खुशी कही गम’ इचलकरंजी :महानगरपालिका निवडणुकीसाठी(elections) आज ना. बा. घोरपडे नाट्यगृह येथे आयुक्त तथा प्रशासक…