शिवभोजन थाळीही बंद होण्याच्या मार्गावर….
कोल्हापूर : गोरगरिबांना परवडणाऱ्या दरात जेवण देणारी ‘शिवभोजन थाळी’(Thali) योजना गंभीर आर्थिक संकटात सापडली आहे. मागील चार महिन्यांपासून शासनाकडून अनुदान न मिळाल्यामुळे अनेक केंद्र चालक अडचणीत आले आहेत. यामुळे योजना…