कतरिना कैफ ४२ व्या वर्षी आई होणार…४० नंतर गर्भधारणा शक्य आहे…
बॉलिवूड अभिनेत्री (actress)कतरिना कैफ प्रेग्नंट असल्याचे अखेर सत्य समोर आले आहे. कतरिना आणि विकी कौशल लवकरच आई-बाबा होणार आहेत. त्यांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करून ही आनंदाची बातमी चाहत्यांपर्यंत…