‘माझा शारीरिक छळ झाला, सहा महिन्यातच मला…’; मराठी अभिनेत्रीचा अत्यंत धक्कादायक खुलासा
लग्न झाल्यानंतर मुलींच्या आयुष्यात अनेक गोष्टी बदलतात आणि त्यांना ते बदल स्वीकारावे लागतात. काही दिवसांनंतर सर्वकाही ठीक होऊन जाईल असं त्यांना सांगितलं जातं, पण जोडीदार चांगला असेल तर गोष्टी सहज…