सलमान खानच्या या गर्लफ्रेंडसोबत जॅकी श्रॉफचे नाव जोडले होते..
एका चित्रपटावेळी सलमान खानच्या गर्लफ्रेंडचे नाव हे अभिनेता (actor)जॅकी श्रॉफसोबत जोडले गेले होते. या सर्व बातम्या समोर येत असल्याने सलमान फार नाराज होता. त्यावरून त्याचे चित्रपटाच्या सेटवर जॅकीसोबत भांडणही झाले…