गब्बरसोबतचा सचिन पिळगावकरांचा सीन ५० वर्षांनी उघड झाला
बॉलिवूडमध्ये सर्वात ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘शोले’ या सिनेमाला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटात अभिनेता सचिन पिळगावकर यांनी रहीम चाच्यांच्या मुलाची भूमिका साकारली होती, ज्याबद्दल त्यांनी एक खास किस्सा सांगितला…