‘या’ कारची किल्ली असेल तुमच्या हातात, किती असेल EMI?
मारुती सुझुकीच्या अनेक कार मार्केटमध्ये लोकप्रिय(maruti suzuki xl6) आहेत. Maruti Suzuki XL6 ही त्यातीलच एक. मात्र, ही कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला किती EMI द्यावा लागेल. चला याबद्दल जाणून घेऊयात. भारतात…