5 स्टार हॉटेलमध्ये रुम बुक करून 40 वर्षीय महिलेवर आमदाराकडून लैंगिक अत्याचा
उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथील दोन वेळा आमदार राहिलेले भगवान शर्मा ऊर्फ गुड्डू पंडित यांच्याविरोधात बेंगळुरूमध्ये गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. 40 वर्षीय महिलेवर(woman) लैंगिक अत्याचार केल्याचा आणि विरोध केल्यावर जीवे…