महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी ढगफुटी सदृष्य पाऊस पडून(life) जनजीवन विस्कळीत झाले. मात्र, एकवेळ असा होता पृथ्वीवर सलग 20 लाख वर्ष पाऊस पडला. यानंतर जे काही घडले ते यामुळे संपूर्ण पृथ्वीच बदलली. पृथ्वीचा इतिहास, भूगोल बदलवणारी सर्वात डेंजर घटना घडली होती. ही पृथ्वीवर घडलेली सर्वात महा भयानक घटना मानली जाते.

पृथ्वीवर अनेक रहस्यमयी घटना घडल्या आहेत. यापैकीच एक आहे ती पृथ्वीवर पडलेला पहिला पाऊस. एकदा पृथवीवर सलग 20 लाख वर्ष पाऊस पडत होता. न थांबता हा(life) पाऊस सुरुच होता. याचे रहस्य आजपर्यंत वैज्ञानिकांना उलगडलेले नाही. तेव्हा नेमकं काय घडल होते जाणून घेऊया.

या पावसानंतर पृथ्वीवर वातावरण निर्मीती होऊन डायनासोर युगाची सुरुवात जाली असा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे.

रॅंजेलिया लार्ज इग्नियस प्रांतात झालेल्या मोठ्या ज्वालामुखीच्या उद्रेकांमुळे आर्द्रतेच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली. या घटनेमुळे कदाचित पृथ्वीचे तापमान वाढले, ज्यामुळे महासागरांचे तापमान वाढले आणि वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण वाढले. यामुळे लाखो वर्षे पाऊस पडला.

संशोधकांच्या अभ्यासात धक्कादायक माहिती समोर आली. पृथ्वीच्या इतिहासात असा एक काळ होता जेव्हा दीर्घ दुष्काळ पडला आणि नंतर पाऊस पडू लागला. सलग 20 लाख वर्ष हा पाऊस पजत होता.

संशोधकांच्या एका पथकाने पूर्व आल्प्समधील कार्बोनेट रचनांमध्ये साठलेल्या सिलिक्लास्टिक अवसादनाच्या थराचा अभ्यास केला. तर दुसऱ्या पथकाने ब्रिटनमधील प्रसिद्ध रेडस्टोनमध्ये अंतर्भूत असलेल्या राखाडी खडकाच्या थराचे विश्लेषण केले. यानंतर जीवसृष्टीच्या उत्पत्तीचे रहस्य उलगडले.

1970 आणि 80 च्या दशकात, भूगर्भशास्त्रज्ञांना काही प्राचीन खडकांमध्ये साठलेले असामान्य थर सापडले, जे सुमारे 23 कोटी वर्षे जुने होते.

शास्त्रज्ञांच्या मते 20 ते 30 कोटी वर्षांपूर्वी आपल्या पृथ्वीचे वातावरण अतिशय विचित्र होते. पृथ्वी फक्त एक मोठा गोळा होती.

सलग 20 लाख वर्ष पडलेला पाऊस ही सर्वात मोठ्या वैज्ञानिक घटकांनापैकी एक मानली जाते. या पावसानंतर पृथ्वीवर जीवसृष्टी अस्तित्वात आल्याचा संशोधकांचा दावा आहे.

हेही वाचा :

टी 20I नंतर आता वनडेचा थरार, दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलियाचा हिशोब करणार?

बिग बॉस 19 च्या स्पर्धकांची यादी समोर? अनेक नावे जाणून नक्कीच धक्का बसेल

एकादशीच्या दिवशी चुकूनही करु नका या चुका, अन्यथा मोडू शकतो तुमचा उपवास 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *