दीपिका कक्कडची हालत खराब ! केसगळती, अल्सर आणि…
टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्करला ट्यूमर झाल्याच्या बातम्यांनी सगळेच हादरले होते,(condition) तिनेच याबद्दल माहिती दिली होती. मात्र जूनमध्ये तिच्या लिव्हरमधून कर्करोगाचा ट्यूमर काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. या प्रक्रियेनंतर, तिला दीड…