लाडकी बहीण योजना बंद होणार का? उपमुख्यमंत्री शिदेंनी केलं मोठं विधान; म्हणाले…
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला (Scheme)महिला वर्गाकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेतून महिलांना दरमहा 1500 रुपयांचे अर्थसहाय्य केले जात आहे. असे असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर मोठं विधान…