आशिया कप 2025 स्पर्धेला अखेर सुरुवात झाली आहे. (started)पहिल्या सामन्यात अफगाणिस्तान आणि हाँगकाँग हे संघ आमनेसामने आले आहेत. तर भारताचा पहिला सामना 10 सप्टेंबरला युएईविरुद्ध होणार आहे. दुसरीकडे, विजेत्या संघाची यंदा चांदी होणार आहे. कारण बक्षिसाच्या रकमेत अतिरिक्त एक कोटी वाढवण्यात आले आहे. पण टीम इंडियाला ही रक्कम मिळणार नाही.

आशिया कप 2025 स्पर्धेची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. कारण 28 सप्टेंबरपर्यंत जेतेपदासाठी चुरस पाहायला मिळणार आहे. एकुण आठ संघ सहभागी झाले असून पहिला सामना अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात होणार आहे. तर भारत पाकिस्तान सामना 14 सप्टेंबरला आहे.

आशिया कप 2025 स्पर्धेची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. कारण 28 सप्टेंबरपर्यंत जेतेपदासाठी चुरस पाहायला मिळणार आहे. (started)एकुण आठ संघ सहभागी झाले असून पहिला सामना अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात होणार आहे. तर भारत पाकिस्तान सामना 14 सप्टेंबरला आहे.

आशिया कप स्पर्धेसाठी आठ संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. गट अ मध्ये भारत, पाकिस्तान, ओमान आणि युएई हे संघ आहेत. तर ब गटात श्रीलंका, अफगाणिस्तान, बांग्लादेश आणि हाँगकाँग हे संघ आहेत.

आशिया कप स्पर्धेसाठी आठ संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. गट अ मध्ये भारत, पाकिस्तान, ओमान आणि युएई हे संघ आहेत. तर ब गटात श्रीलंका, अफगाणिस्तान, बांग्लादेश आणि हाँगकाँग हे संघ आहेत.

आशिया कप स्पर्धेच्या बक्षिसाची रक्कम यंदा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जेतेपद मिळवणाऱ्या संघाला 1 कोटी रुपये अतिरिक्त मिळणार आहेत. त्यामुळे जेतेपद मिळवणाऱ्या संघाला 1 कोटी रुपयांचा अतिरिक्त फायदा होणार आहे.

आशिया कप टी20 संघाचं मागचं पर्व 2022 मध्ये पार पडलं होतं. तेव्हा या फॉर्मेटमध्ये श्रीलंका आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने आले होते. तेव्हा श्रीलंकेला 1.6 कोटी रुपयांचं बक्षीस मिळालं होतं. (started)उपविजेत्या पाकिस्तान संघाला 79.66 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले होते. उर्वरित तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या संघांना अनुक्रमे सुमारे 53 लाख आणि 39 लाख रुपये मिळाले होते.

आशिया कप टी20 संघाचं मागचं पर्व 2022 मध्ये पार पडलं होतं. तेव्हा या फॉर्मेटमध्ये श्रीलंका आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने आले होते. तेव्हा श्रीलंकेला 1.6 कोटी रुपयांचं बक्षीस मिळालं होतं. उपविजेत्या पाकिस्तान संघाला 79.66 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले होते. उर्वरित तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या संघांना अनुक्रमे सुमारे 53 लाख आणि 39 लाख रुपये मिळाले होते.

आशिया कप 2025 स्पर्धेच्या बक्षिसाची रक्कम 1.6 कोटी 2.6 कोटी करण्यात आली आहे. म्हणजेच एक कोटींची वाढ झाली आहे. तर उपविजेत्या संघाला 1.3 कोटी रुपये मिळतील अशी चर्चा आहे. तर मालिकेतील प्रत्येक संघाला 12.5 लाख रुपये बक्षिसी रक्कम मिळेल.

टीम इंडियाला या वाढीव बक्षिसी रकमेचा तसा काहीच फायदा नाही. त्या मागे कारणंही तसंच आहे. भारतीय संघाने जेतेपद मिळवल्यानंतर कधीच बक्षिसाची रक्कम घेत नाही. हा पैसा खेळाडूंना वाटण्याऐवजी बीसीसीआय ही रक्कम आशियाई क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी दान करते.

हेही वाचा :

‘सिंघम’ फेम अभिनेत्री काजल अग्रवालचा अपघाती मृत्यू? सोशल मीडियावर चाहत्यांकडून श्रद्धांजली

चॅम्पियन खेळाडूची प्रेयसीने केली निर्घृण हत्या, क्रीडा जगताला धक्का

कोल्हापूर-सांगली राज्यमार्गावर अपघात; भरधाव कारची रिक्षाला जोरदार धडक

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *