भारतीय संघ (Team India)महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ दमदार कामगिरी करताना दिसत आहे. यावेळी पुरुष हॉकी टीमने पुरुष हॉकी आशिया कप जिंकला आहे.

तर त्यांच्या पाठोपाठ महिला हॉकी संघाने अंतिम फेरीत धडक मारून विजेतपदाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. सुपर-४ च्या शेवटच्या सामन्यात भारताने सुपर-४ च्या शेवटच्या सामन्यात भारताने जपानसोबत १-१ अशी बरोबरी साधून अंतिम फेरीत धडक मारली आहे.
हेही वाचा :
इच्छुक उमेदवारांच्या कडे असणार नवरात्र उत्सवाचे प्रायोजकत्व
पत्नी, वडिलांच्या डोळ्यादेखत क्षणात होत्याचं नव्हतं झालं; पंक्चर काढताना जॅक निसटला, अन्….
श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलची पर्यावरण पूरक प्रभात फेरी….