यूट्यूबर अन् इन्फ्लूएन्सर्साठी नवीन नियम…..
देशातील यूट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर्ससाठी(influencers) मोठी बातमी आहे. सोशल मीडियावर पोस्ट केल्या जाणाऱ्या पोस्ट केल्या जाणाऱ्या कंटेंटला नियंत्रितकरण्यासाठी प्रस्वावित दिशानिर्देशांचे रेकॉर्ड न्यायालयात सादर करावेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले…