“मला संपवायचा प्रयत्न होता”; अशोक चव्हाणांचा खळबळजनक दावा
महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच चर्चेत राहिलेले माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी पुन्हा एकदा जोरदार विधान केले आहे. काँग्रेस सोडून भाजपमध्ये(political issue) दाखल झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी आपल्या राजकीय प्रवासातील काही…