लोणचं ठरू शकतं ‘विष’; खाण्यापूर्वी ‘या’ 3 गोष्टी नक्की लक्षात ठेवा
अनेकांना रोज जेवताना कांदा , लिंबू किंवा लोणचं(Pickled) लागतंच. काहींना तर लोणचं एवढं आवडत की ते जेवणासोबत, किंवा कधी भाजी आवडली नाही तर त्या लोणच्यासोबत चपाती किंवा भात खातात.जेवण कितीही…