अजित पवारांना झटका काँग्रेस म्हणतेय षडयंत्र, शरद पवारांवर गंभीर आरोप
पुण्यातील जमीन खरेदीचा वाद थांबण्याऐवजी वाढतच चालला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांच्या कंपनीत सहभाग असल्याने राजकीय (Political)हालचाली सुरू झाल्या आहेत. अजित पवार यांनी स्वतः सांगितले की,…