‘लाडकी बहीण’नंतर आता ‘लाडकी सूनबाई’ योजना जाहीर
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिण योजनेनंतर (scheme)आता ‘लाडकी सूनबाई अभियान’ सुरू केले आहे. रविवारी ठाण्यातील गडकरी रंगायतन नाट्यगृहात मंगळागौर कार्यक्रमाच्या निमित्ताने शिंदेंनी या नव्या अभियानाची घोषणा केली. उपमुख्यमंत्री…