किवी संघावर मिळवला विजय,
दक्षिण आफ्रिकेने आयसीसी महिला विश्वचषकात (defeating)न्यूझीलंडला हरवून त्यांच्या उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवल्या. काही दिवसांपूर्वी इंग्लंडविरुद्ध फक्त ६९ धावांवर गारद झालेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे वेगळेच चित्र दिसून आले. महिला विश्वचषक…