सोनेरी पाण्याचे सेवन, चेहऱ्यावर येईल ग्लो
आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ करण्यासाठी(consume) जिरं, बडीशेप आणि ओव्याच्या पाण्याचे सेवन करावे. यामुळे शरीरातील घाण बाहेर पडून जाते आणि आरोग्य सुधारून चेहऱ्यावर ग्लो येतो. जाणून घ्या डिटॉक्स पेय बनवण्याची…