“लग्न करीन” म्हणून मैत्रिणीला लॉजवर नेलं, शरीर संबंधाची मागणी केली, नकार देताच…
लातूर : लातूर जिल्ह्यातील उदगीरमधून एक धक्कदायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका २४ वर्षीय तरुणीवर(girlfriend)तिच्या कॉलेजमधील मित्राने लग्नाचे आमिष देत शरीर संबंधाची मागणी केली. मागणीला तरुणीने नकार देताच…