MBBS च्या विद्यार्थिनीवर मित्रानेच केले अत्याचार; हॉटेलवर बोलावून बेशुद्धावस्थेत दुष्कृत्य, व्हिडिओही काढले
दिल्लीत १८ वर्षीय एमबीबीएस विद्यार्थिनीवर(student) तिच्या मित्राने गंभीर लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडितेची मूळ रहिवासी हरियाणा, जींद जिल्हा आहे आणि ती दिल्लीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेडिकल…