अचानक पोलीस आणि डॉग स्क्वॉड पथक आलं, क्रिकेटर स्मृती मानधनाच्या लग्नाला काही तास बाकी असतानाच…
सांगलीतील क्रिकेटप्रेमी(cricketer) आणि मानधना परिवारासाठी आजचा दिवस विशेष ठरणार आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आणि सांगलीचा अभिमान मानली जाणारी स्मृती मानधना यांच्या शाही विवाहसोहळ्याची अंतिम तयारी जोरात सुरू झाली…