माधुरी दीक्षितने उघड केलं सुंदर केसांच रहस्य…..
तुम्हालाही बॉलिवूड सेलिब्रिटींसारखे लांबसडक, दाट आणि चमकदार केस (hair)हवे आहेत का? मग ‘धक-धक गर्ल’ माधुरी दीक्षितने सांगितलेला हा घरगुती हेअर पॅक नक्की वापरून बघा. केस सुंदर ठेवण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन महागडे…