दागिने खरेदीची सुवर्णसंधी; उच्चांकी दरवाढीनंतर आधी स्वस्त झालं सोनं
कित्येक दिवसांपासून सोन्याच्या (Gold)दरात उच्चांकी वाढ होत होती. ऐस सणासुदीच्या काळात सोन्याचे दर गगनाला भिडल्याने सराफा बाजारातदेखील एकच खळबळ उडाली होती. मात्र आज ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला आहे. आज सोन्याच्या…