हार्दिक पांड्या पुन्हा प्रेमात! करवाचौथच्या दिवशी दिली प्रेमाची कबुली!
भारताचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पंड्या(Hardik Pandya) आज 11 ऑक्टोबर 2025 रोजी त्याचा 32 वा वाढदिवस साजरा करत आहे. यावेळी त्याच्या वाढदिवस तो एका खास व्यक्तीबरोबर साजरा करत आहे. भारतीय क्रिकेट…