महत्वाची बातमी! MPSC ने परीक्षा पुढे ढकलली; नवीन तारखा जाहीर
महाराष्ट्रातील लाखो उमेदवारांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. (postpones)महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 21 डिसेंबर 2025 रोजी होणारी महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील 246…