जगातील 60 देशांचे 5000 टन सोने एका भुयारात, एक वीट 12 किलोची; खजिन्याचे फोटो समोर
Bank of England ची भव्य इमारत सेंट्रल लंडनच्या मध्यभागी उभी असली (underground) तरी तिचं खरं गूढ जमिनीखाली दडलं आहे. लंडनच्या मेट्रोचा एक बोगदा सरळ मार्ग सोडून अचानक वळसा घेतो, कारण…