मला जाऊ द्या ना घरी..अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात लावणीवर डान्स…
नागपूरमधील गणेशपेठ परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यालयात आयोजित दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात झालेल्या लावणी(lavani) सादरीकरणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला चांगलंच…