IND W vs AUS W या एकाच सामन्यात झाल्या 781 धावा…
पुरुष किंवा महिला संघांमधील एकदिवसीय विश्वचषक(match) बाद फेरीच्या सामन्यात ३०० पेक्षा जास्त धावसंख्या उभारण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधीचा सर्वोच्च धावसंख्या २०१५ च्या पुरुष विश्वचषक उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध…