आकाशातून निसर्ग पाहण्याचा अनोखा अनुभव घ्यायचा असेल तर ‘या’ आहेत भारतातील सर्वोत्तम Ropeway Rides
भारतातील अनेक हिल स्टेशन केवळ शांततेसाठीच(hill) नव्हे तर साहसासाठी देखील प्रसिद्ध होत आहेत. रोपवे राईड्स उंचीवरून नैसर्गिक दृश्ये पाहण्याची अतुलनीय संधी देतात. पर्वतांचा विचार आला की हिरवळ, थंडावा, धुक्याने भरलेली…