Apple Watch झाली आणखी स्मार्ट! WhatsApp चॅटिंग करण्यासाठी iPhone ची आवश्यकता संपली
जर तुम्ही WhatsApp युजर्स असाल आणि Apple चे स्मार्टवॉच वापरत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. WhatsApp ने अखेर Apple Watch साठी त्यांचे डेडिकेटेड अॅप लाँच केले आहे. हे…