सुनेत्रा पवार होणार उपमुख्यमंत्री? पटेल, भुजबळांनी घेतली भेट, हालचालींना वेग
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता राजकीय (Minister)घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्रीपदाची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर अजितदादा यांच्या पत्नी सुनेत्रा पवार…