गोव्यावरून कोल्हापूर गाठलं; मग रंकाळा तलावात… साडेपाच महिन्यांच्या गर्भवतीने नेमकं का उचललं टोकाचं पाऊल?
कोल्हापुरातील रंकाळा तलावाचा सुंदर दृश्य पाहण्यासाठी बरेचसे पर्यटक (Lake)वीकेंडसाठी येत असतात. शनिवारी देखील रंकाळ्यावर पर्यटकांची गर्दी होती. त्यातच सकाळी एका गर्भवती महिलेने रंकाळा तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस…