आमिर खान घेऊन येतोय ‘३ इडियट्स’चा सीक्वल; राजू, रँचो, फरहानचं त्रिकूट पुन्हा एकत्र, मोठी अपडेट समोर
गेल्या अनेक काळापासून बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट ‘3 इडियट्स’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे.(together)आमिर खानचा ‘3 इडियट्स’ चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो. चित्रपटाची कथा आणि गाणी तरुणाईच्या काळजाला भिडतात. चाहते ‘3…