अग्नि-5 क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी
अग्नि-5 या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली आहे. (missile)DRDO ने विकसित केलेले हे क्षेपणास्त्र आधुनिक नेव्हिगेशन, मार्गदर्शन आणि वॉरहेड तंत्रज्ञानाने सुसज्ज असणार आहे. नवी दिल्ली : ओडिशातील चांदीपूर येथून अग्नि-5 या…