लक्ष द्या! नगरपालिका निवडणुकीच्या मतदानाची वेळ बदलली; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायती निवडणुकांसाठी निवडणूक (Election)आयोगानं अंतिम तयारी पूर्ण केली असून, यंदाच्या मतदानात काही महत्त्वाचे बदल लागू करण्यात आले आहेत. विशेषत: मतदानाच्या शेवटच्या वेळेत करण्यात आलेल्या बदलामुळे मतदारांना वेळेपूर्वी…