LPG संकट गडद, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे थेट निर्देश, अफवा पसरवल्यास…
देशात सिलेंडरचे संकट अजूनच गडद झाले आहे. व्यावसायिक वापराचे सिलेंडर पुरवठा बंद झाला आहे. तर घरगुती वापराच्या सिलेंडरचा तुटवड्याने ग्राहकांच्या लांबच लांब रांगा एजन्सीबाहेर लागल्या आहेत. त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र…