तुम्हीही टॉयलेटमध्ये फोन वापरता का? ही सवय ताबडतोब बदलून टाका, नाहीतर
हाय टेक्नॉलॉजीच्या जगात लोकांना मोबाईलपासून पाच मिनिटंही (toilet)दूर राहणे कठीण होत चालले आहे. रील्स पाहणे आणि सोशल मीडियावर वेळ घालवण्याची सवय इतकी लागली आहे की, लोक टॉयलेटमध्येही मोबाईल सोबत घेऊन…