राज्यावर पुन्हा दुहेरी संकट! ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहेत.(Rain) कधी थंडीचा कडाका वाढतोय, तर कधी दिवसा उन्हाचा तडाखा जाणवतोय. त्यामुळे नागरिक गोंधळात पडले आहेत. अशाच वातावरणात प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर…