जन पळभर म्हणतील हाय! हाय!……..
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी राजकारणात सत्तेला कमालीचे महत्त्व असतं. आणि सत्ताकारणात नात्यांचा उत्सव नसतो.(droves)सत्ता महत्त्वाची की नातेसंबंध असे एखाद्या किंवा कोणत्याही राजकारण्याला विचारलं तर तो नातेसंबंध दुय्यम स्थानावर ठेवेल. अशाच काहीशा अनुभवातून…