कोल्हापुरकरांना मिळणार 5 वर्षात 6 महापौर! नेमकं काय आहे महायुतीचा फॉर्म्युला?
कोल्हापूर महापालिकेत महायुतीकडून पुढील पाच वर्षांसाठी सत्तावाटपाचा स्पष्ट (formula) आणि सर्वसमावेशक फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ या धोरणानुसार महापौर, उपमहापौर तसेच विविध समित्यांच्या सभापती पदांवर भाजप,…