नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय; ‘या’ जिल्ह्यांत सुट्टी जाहीर
पुणे जिल्ह्यात होणाऱ्या नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या (administration)पार्श्वभूमीवर प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मतदारांना मतदानाचा हक्क सहजपणे बजावता यावा, यासाठी 20 डिसेंबर 2025 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या…