राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! जुगार अड्ड्यावर भाजप पदाधिकाऱ्याला पकडले
पुण्यात रेव्ह पार्टी प्रकरणानंतर आता पोलिसांनी जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई करत भाजपच्या(political circles) एका पदाधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि सहकारनगर पोलिस ठाण्याच्या संयुक्त पथकाने…