पाणी प्यायल्यानंतरही सारखीच तहान लागते? असू शकतात गंभीर आजाराची लक्षणे
शरीराला पाण्याची खूप गरज असते. दिवसाला २ ते ३ लिटर पाणी पिणे गरजेचे असते.(drinking)पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते. त्यामुळे कोणतेही आजार होत नाही. मात्र, जर तुम्हाला पाणी प्यायल्यानंतरही सारखीच तहान…