तुम्ही Credit Card वापरत असाल तर ‘हे’ 5 नियम माहिती आहेत काय ?
तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ही बातमी नक्की वाचा. (card) क्रेडिट कार्डचा वापर आजकाल सामान्य झाला आहे. आता मेट्रो शहरांबरोबरच दुसऱ्या श्रेणी आणि तीन श्रेणीच्या शहरांमध्ये देखील तुम्हाला क्रेडिट…