महाराष्ट्र हादरले विधवा आईचा मित्र निघाला नराधम, शाळेत सोडण्याचा बहाणा केला…
पुन्हा एकदा लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे.(murderer)शाळेत सोडण्याच्या बहाण्याने 13 वर्षीय मुलीवर तिच्याच आईच्या परिचयातील 29 वर्षीय तरुणाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वारजे पोलीस…