महाराष्ट्रावर दुहेरी संकट! ‘या’ जिल्ह्यांत पाऊस कोसळणार
महाराष्ट्राच्या हवामानात सध्या अनोखे बदल घडत आहेत. राज्यातील अनेक भागात (Rain)ऊन कडक आणि तापमान जास्त असताना काही ठिकाणी पावसाचे ढग दाटले आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात…