रोहित शर्माची क्रेझ, चाहत्यांनी…! कोच अभिषेक नायरने बनला बाॅडीगार्ड; Video Viral
रोहित शर्माकडून(Rohit Sharma) अलिकडेच एकदिवसीय कर्णधारपद काढून घेण्यात आले. त्याने आधीच कसोटी आणि टी-२० मधून निवृत्ती घेतली आहे. हा हिटमॅन त्याच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात आहे, परंतु त्याच्या चाहत्यांच्या हृदयातील त्याचे…